आयुष हे आपल्या गावा कडील उच्च शिक्षित तरुण एकत्र येवून बनवलेले व्यास पीठ आहे,

आज आपण बघतोय स्पर्धेचे युग, आपण तर टिकलो आहोत पण आणखीन किती तरी लोक आपल्या सारखे जीवन मिळावे या साठी तरसले आहेत, काही मार्गदर्शना अभावी तर काही परीस्तीती अभावी. इथे आपल्या भागातील आदिवासी सुशिक्षित तरुनना एकत्र आणायचे आहे, जेने करून जरी अपन दूर वर असलो तरी तान्त्रद्नानाच्या मदतीने आपण संपर्कात रहू शकुत, आपले विचार एक मेकाना कळवू शकुत, जेणे करून आपण एक मेकांना सहकार्य करू शकतो, आपल्या समाजाची एकता टिकवून त्यांच्या सहकार्याने आपल्या समाजातील गरजुना मदत करने हा उद्देश आहे. साध्य आपण ठाणे ग्रामीण भागावर लक्स केन्द्रित करत आहोत, त्यात डहाणू, तलासरी, जव्हार, मोखाडा, विक्रमगढ, पालघर हे तालुके प्रामुख्याने आहेत, जसे जसे अपल्याना सहकार्य मिळेल तसे अपन आपल्या समजत पसरत जावुयात. जर हे विचार आपल्यांना पटत असतील जर जरूर आपल्या लोकांना जोडायला मदत करा. लक्षात असुदेत आपल्यांना समाज तोडायचा नाहीये, पण आदिवासी समाज एकत्र आणून ईत्तर समजा सोबत स्पर्धेत टिकेल असा बनवायचा आहे.
आशा करतो आपण साथ द्याल

१. आम्ही स्वालंबी आहोत.
२. आम्ही आमच्या क्षेत्रात हुशार आणि नामाकंकित असे ओळखले जातो.
३. आम्ही आजच्या स्पर्धेच्या युगात आमचे पाय घट्ट रोऊन टिकून आहोत.
४. आम्ही जे जे नवीन तंत्रज्ञान येतेय ते अवगत करतोय.
५. आम्ही जगाचा वेग ओळखून आम्ही आमच्यात बदल करवून आणले आहेत.
६. आम्ही मोडर्ण आहेत पण आम्ही आमची संस्कृती विसरलेलो नाहीयेत.
७. आम्ही कोणत्या हि कुबड्या शिवाय इत्तारा सोबत स्पर्धा करू शकतो.
८. आम्ही शिक्षन फक्त डिग्री घेण्या साठी नाही घेत.
९. आम्ही शिक्षनाचा उपयोग रोजचे आयुष्य सुखकर बनवण्या साठी करतोय फक्त परिक्षे साठी नाही.
१०. आम्ही कुणाच्या हि हातातील बाहुले नाहीयेत, आमचे निर्णय आम्ही स्वतः घेतोय.
११. आमच्यात ढवळा ढवळ केलेली आम्ही खपवून घेत नाही.
१२. आम्हाला लाज नाही वाटत कि आदिवासी आहोत हे सांगण्याची.
१३. आम्ही आमचे मार्ग स्वतः तयार करतोय.
१४ आम्ही कोणत्याही राजकीय संस्थेशी संबधित नाहीयेत.
१५. आम्हाला आदिवासी म्हणजे आमचा भाऊ वाटतोय. आणि आम्ही कधी हि त्याला सहकार्य करण्यास तयार असतो.
१६. आम्हाला आमची बोली भाषा बोलायला लाज नाही वाटत.
१७. आम्हाला आदिवासी समाजाचे तेज, उर्जा. एकता. शक्ती जगाला दाखवून द्यायची आहे.
१८. आम्हाला आमच्या सारखीच आणखीन मोठी फौज तयार करायची आहे.

१९. तुम्ही काय, कोण कुठे आहात?
२०. बनणार आमचा एक हिस्सा?
मग बघताय काय चला आयुष सोबत…….

 

warlia rt

warlia rt

 

– आयुष मंच
http://adivasiyuva.blogspot.com/
adiyuva@gmail.com

Advertisements