आदिवासी जिंदाबाद!!!! 

 

मित्रान्नो हिच वेळ आहे आपले ज्ञान, कुशलता, कला, शक्ति, जगाला दाखवन्याची……

आपण शांत बसतो त्याचा वेगळा अर्थ काढ्ला जातो….


आपण खूप काही सहन केलय…..

ख़ूप झाले आता…..
जर आता ही आपण शांत बसणार असू तर आपली पूढ्ची पिढि आपल्याला कधिच माफ़ करणार नाही….

हा ग्रुप त्यांच्या साठी आहे जे अभिमानाने सांगू शकतात कि मि आदिवासी आहे….

आणि जे आपल्या समाजा साठी काहीही करायला तयार आहेत…..

(माफ़ करा संकुचित विचार करण्याची पद्ध्त आपली नाही पण आता ही जर उदार रहिलो तर ते आपल्यालच कठिण जाइल)

…..म्हणून आपण ठरवायला पाहिजे कि प्रत्येकाने आपापल्या परिने आपल्या भावंडासठी वेळ काढायला पाहिजे…

……आशा करतो आपन सोबत देउन आपल्या समाजाला इंत्तरासोबत आणन्यात सहकार्य कराल

 

 

.…जय आदिवसी!!!

Advertisements